श्री सिद्धिविनायक तीर्थक्षेत्र

श्री सिद्धिविनायक तीर्थक्षेत्र

 

सिद्धिविनायक मंदिराची माहिती

आजच्या ब्लॉगमध्ये आपण सिद्धिपिठांपैकी एक असलेल सिद्धिविनायक मंदिरा बद्दल माहिती घेणार आहोत. हे मंदिर गणपतीच प्रसिद्ध मंदिर आहे. मुंबई मधील श्री सिद्धिविनायक मंदिर जसं प्रसिद्ध आहे तसेच एक दुसरं सिद्धिविनायक मंदिर देखील आहे हे. ते अहमदनगरच्या श्रीगोंदा या गावापासून साधारण ४८ किलोमीटर लांब पुणे-सोलापूर महामार्गावर उपस्थित आहे. सिद्धीटेक इथे हे मंदिर आहे. गावापासून दोन तासाच्या अंतरावर आहे.सिद्धिविनायक मंदिर मुंबई मधील एक प्रसिद्ध मंदिर आहे. सिद्धिविनायक गणेश लोकप्रिय आहे. या प्रतिमे मध्ये गणपती बाप्पांची सोंड डाव्या बाजूला वळली असून ती सिद्धीपीठाशी जोडली गेली आहे. सिद्धिविनायकाचा महिमा अपरंपार आहे.

मंदिराचा इतिहास

या मंदिराचं निर्माण १६९२ मध्ये केलं गेलं. परंतु सरकारी नोंदणी नुसार हे मंदिर १९ नोव्हेंबर १८०१ मध्ये पहिल्यांदा निर्माण करण्यात आलं. सिद्धिविनायकाचं हे पहिलं मंदिर अतिशय छोटं होतं गेल्या दोन दशकांत मधील या मंदिराचं किती वेळा पुनर्निर्माण निर्माण करण्यात आलं आहे. १९९१ मध्ये महाराष्ट्र सरकारने या मंदिराच्या भव्य निर्माणासाठी वीस हजार वर्ग फिटची जमीन प्रदान केली.

मंदिर वास्तुकला

वर्तमान मधील मंदिराची इमारत पाच मजली आहे. आणि याच्यामध्ये प्रवचन ग्रह, गणेश संग्रहालय, गणेशपीठ शिवाय, दुसऱ्या मजल्यावर दवाखाना देखील आहे. जिथे रोगांची मुक्त मोफत चिकित्सा केली जाते. त्याच मजल्यावर स्वयंपाक घर देखील आहे इथून एक लिफ्ट थेट गर्भगृहामध्ये जाते. पुजारी गणपतीचा प्रसाद याच मार्गे आणतात. नवनिर्मित मंदिराचा गाभारा अशाप्रकारे बनवला गेला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त भक्त गणपतीच दर्शन सभामंडपा मधून करू शकतील.

पहिल्या मजल्यावरील गाभारा देखील अशा प्रकारे बनवला गेला आहे की भक्तजण तिथून थेट दर्शन करू शकतील. अष्ठभुजी गर्भगृह साधारण दहा फूट लांबीचा तेरा फूट उंच आहे. गर्भगृहाच्या आतल्या बाजूस सुवर्ण शिखर असलेला चांदीचा सुंदर मंडप आहे. गर्भगृहामध्ये भक्त जणांसाठी तीन दरवाजे आहेत. जिथे अष्टविनायक, अष्टलक्ष्मी आणि दशावतार प्रतिमा आहेत.

मंदिराची वैषिष्ट

सिद्धिविनायक मंदिर मुंबई मधील एक प्रसिद्ध मंदिर आहे. सिद्धिविनायक गणेश लोकप्रिय आहे. या प्रतिमे मध्ये गणपती बाप्पांची सोंड डाव्या बाजूला वळली असून ती सिद्धीपीठाशी जोडली गेली आहे. सिद्धिविनायकाचा महिमा अपरंपार आहे. हा गणपती बाप्पा भक्तांची मनोकामना पूर्ण करतो. परंतु असं म्हणतात हा गणपती लगेच प्रसन्न होतो पण लगेच कोपतो पण. गणपती चतुर्भुज विग्रह आहे. वरील डाव्या हातात कमळ आणि उजव्या हातात अंकुश, खालच्या डाव्या हातात मोत्याची माळ उजव्या हातात मोदकाने भरलेला कटोरा.

गणपतींच्या सोबत त्यांची पत्नी ऋद्धी व सिद्धी जे धन, ऐश्वर्य, सफळता आणि भक्तजनांची मनोकामना पूर्ण करण्याच प्रतीक आहेत. मूर्तीच्या मस्तकावर भगवान शिव यांच्यासारख तिसरा डोळा आणि गळ्यामध्ये एक सर्पहार देखील आहे. सिद्धिविनायकाचा विग्रह अडीच फिट उंच आहे. आणि हा विग्रह २ फिट लांबीच्या काळया शिलाखंडावर बनवला गेला आहे.

मंदिराचे रहस्य

सिद्धिविनायक मंदिराची अद्भुत अशी गोष्ट म्हणजे ह्या मंदिरातील गणपतीची सोंड डाव्या बाजूला वळली आहे जिचा संबंध सिद्धीपिठा मध्ये येतो आणि हाच वरून या गणपतीला सिद्धिविनायक असे नाव पडले आहे.

उत्सव यात्रा

असे सिद्धिविनायक मंदिरामध्ये प्रत्येक मंगळवारी भक्तजनांच्या रांगा लागतात गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी‌‌. इथे इतकी गर्दी असते की रांगेमध्ये चार ते पाच तास उभे राहिल्यानंतर दर्शन होतं. प्रत्येक वर्षी गणपती पूजा महोत्सव येथे भाद्रपद चतुर्थी पासून अनंत चतुर्थी पर्यंत एक विशेष कार्यक्रमात मनवला जातो.

श्री सिद्धिविनायक मंदिर मुंबई वेळ 

सकाळी पहाटे साडेपाच ते रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांन पर्यंत या मंदिराचे दरवाजे पर्यटक आणि भक्त जनांसाठी खुले असतात. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी या मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत इथे सीनियर सिटीजन, लहान मुलं, विकलांग आणि महिलांसाठी, एन आर आय आणि विदेशी श्रद्धाळूंच्या दर्शनासाठी एक खास सुविधा उपलब्ध असते‌.

श्रीसिद्धिविनायक मंदिर कथा

जेव्हा ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्यांनी ओम या स्वराचा जप केला. आणि मग भगवान गणपती त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी ब्रह्मदेव यांना सृष्टी निर्माण करण्यास परवानगी दिली. आणि मग ब्रह्मदेवाच्या दोन कन्या म्हणजेच सिद्धी व सिद्धी यांचा भगवान गणपती यांनी पत्नी म्हणून स्वीकार केला. सृष्टी निर्माण करताना भगवान विष्णू निद्राधीन झाले.

त्यांच्या कानातुन मधु आणि कैतभ असे दोन राक्षस निर्माण झाले. ते देव-देताना त्रास देऊ लागले. मग त्यांच्या लक्षात आले कि फक्त श्री विष्णू या राक्षसांचा नाश करू शकतात. परंतु अपार प्रयत्न करून सुद्धा विष्णुदेव या राक्षसांचा नाश करू शकले नाही. मग त्यांनी गंधर्व रूप धारण करून गायन सुरू केले. आणि मग महादेव शंकर यांनी विष्णूंना बोलावून घेतलं.

मग महादेव शंकर यांनी विष्णू यांना ओम गणेशाय नमः या मंत्राचा जप करायला सांगितला. या मंत्राचा जप करण्यासाठी महाविष्णू यांनी सोलापूर मधील सिद्धटेक हे ठिकाण निवडलं. या ठिकाणी गणपतीच मंदिर उभ करून त्यात गणपतीची मूर्ती स्थापन करून गणपतीची आराधना केली. आणि त्यांना सिद्धी प्राप्त झाली आणि मग त्यांनी राक्षसांचा नाश केला. कालांतराने हे मंदिर नष्ट झाले. आणि दुसऱ्या एका कथेनुसार एका गुराख्याने येथे गणपती पहिला आणि त्याने तिथे गणपतीची पूजा करायला सुरुवात केली. नंतर इथे पूजा-अर्चना करण्यासाठी एक पुरोहित मिळाला आणि अखेरीस व पेशव्यांच्या राज्यात येथे पुन्हा मंदिर उभं केलं गेलं. खेडचे संत नारायण महाराजांनी व श्री मोरया गोसावी यांना या ठिकाणी मुक्ती मिळाली.

श्रोत :- inmarathi

श्री सिद्धिविनायक मंदिर,श्री सिद्धिविनायक नमो नमः,श्री सिद्धिविनायक मंत्र,श्री सिद्धिविनायक फोटो,श्री सिद्धिविनायक मंदिर मुंबई,श्री सिद्धिविनायक आरती,श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट,Siddhivinayak Temple,Siddhivinayak Temple Mumbai,Siddhivinayak,Siddhivinayak Mandir,Siddhivinayak Ganpati,Siddhivinayak Aarti,sant mahant,santmahant,संत महंत ,संतमहंत ,तीर्थक्षेत्र ,tirthakshetra,shree Siddhivinayak tirthakshetra

नवीन माहिती

या वेळेत एवढीच माहिती उपलब्ध आहे