श्री संत ज्ञानेश्वरांची आरती

श्री संत ज्ञानेश्वरांची आरती

ज्ञानेश्वरांची आरती

आरती ज्ञानराजा ॥
महाकैवल्यतेजा ॥
सेविती साधुसंत ॥
मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥

लोपलें ज्ञान जगीं ॥
हित नेणती कोणी ॥
अवतार पांडुरंग ॥
नाम ठेविलें ज्ञानी ॥ आरती ॥ १ ॥

कनकांचे ताट करीं ॥
उभ्या गोपिका नारी ॥
नारद तुंबरु हो ॥
साम गायन करी ॥ आरती० ॥ २ ॥

प्रगट गुह्य बोले ॥
विश्व ब्रह्मची केलें ॥
रामा जनार्दनीं ॥
पायीं ठकचि ठेलें ॥ आरती० ॥ ३ ॥

ज्ञानेश्वरांची आरतीआरती ज्ञानराजा ॥महाकैवल्यतेजा ॥सेविती साधुसंत ॥मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥लोपलें ज्ञान जगीं ॥त नेणती कोणी ॥अवतार पांडुरंग ॥ज्ञानेश्वरांची आरतीआरती ज्ञानराजा ॥महाकैवल्यतेजा ॥सेविती साधुसंत ॥मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥लोपलें ज्ञान जगीं ॥त नेणती कोणी ॥अवतार पांडुरंग ॥ज्ञानेश्वरांची आरतीआरती ज्ञानराजा ॥महाकैवल्यतेजा ॥सेविती साधुसंत ॥मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥लोपलें ज्ञान जगीं ॥त नेणती कोणी ॥अवतार पांडुरंग ॥ज्ञानेश्वरांची आरतीआरती ज्ञानराजा ॥महाकैवल्यतेजा ॥सेविती साधुसंत ॥मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥लोपलें ज्ञान जगीं ॥त नेणती कोणी ॥अवतार पांडुरंग ॥ज्ञानेश्वरांची आरतीआरती ज्ञानराजा ॥महाकैवल्यतेजा ॥सेविती साधुसंत ॥मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥लोपलें ज्ञान जगीं ॥त नेणती कोणी ॥अवतार पांडुरंग ॥ज्ञानेश्वरांची आरतीआरती ज्ञानराजा ॥महाकैवल्यतेजा ॥सेविती साधुसंत ॥मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥

नवीन माहिती